सायली पाटील ही आकाश ठोसरसोबत घर बंदूक बिरयानी चित्रपटात दिसणार आहे

यामध्ये नागराज मंजुळे, सायाजी शिंदे यांचीही प्रमुख भूमिका आहे

सायलीने या आधी झुंड या चित्रपटात काम केलं आहे

घर बंदूक बिरयानी 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे

 आकाश-सायली यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे

सायली दिसायला खूप सुंदर आहे

तिचे अनेक फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात