अभिनेत्री आणि मेक अप या कॉम्बिनेशनला छेद देणारं नाव म्हणजे साईपल्लवी

तिच्या 'प्रेमम' मधील अदाकारीने तिचा खास चाहतावर्ग निर्माण केला

साईपल्लवी उत्तम नृत्यांगनाही आहे 

लांबसडक केस आणि ओठांवरचं निखळ हास्य तिला चार चाँद लावतात

MBBS डॉक्टर असलेल्या या अभिनेत्रीचं फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे