तू तर 'रेड हॉट फायर'...! ऋतुजाच्या अदांनी चाहते 'बेहोश'

अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने तिच्या इन्स्टावरून रेड गाऊनमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

तिने लाल रंगाचा सुंदर गाऊन परिधान करत, फोटोशूट केले आहे. 

'ऋतु' ने रेड हॉट लूकमधील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

ऋतुजा बागवे ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.

‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.  

 अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.