रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत

Multiple Blue Rings

या जोडीने यापूर्वी कोणताच सिनेमा एकत्र केला नसल्यामुळे हे दोघं अचानक एकत्र कसे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

Multiple Blue Rings

एवढंच नाही, तर त्यांचे फोटो पाहून रिंकू राजगुरू -ललित प्रभाकर रिलेशनशिपमध्ये आहेत की काय? असंही बोललं जात होतं .

Multiple Blue Rings

रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत.

Multiple Blue Rings

रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर यांची फोटोमधील केमिस्ट्री पाहता या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर शोभून दिसेल असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे

Multiple Blue Rings