बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने स्टायलिश थ्रीपीसमध्ये चारचाँद लावलेत.

Thick Brush Stroke

या फोटोला रकुलने 'Glam and grace...' कॅप्शन दिली आहे.

Thick Brush Stroke

आईस्क्रिमवर ताव मारताना रकुल प्रीत सिंह

Thick Brush Stroke

रकुलचा टॉप-पॅन्टसोबत स्टायलिश जॅकेटने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.

Thick Brush Stroke

केसांची स्टाईल, हाय हिल्स, गळ्यात छोटासा नेकलेस आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

ब्ल्यू शर्ट आणि शॉर्टसोबत रकुलच्या येलो कॅपनं चाहत्यांना घायाळ केलंय.  

Thick Brush Stroke

कृष्णा भट्टच्या लग्नातील रिसेप्शन पार्टीत रकुलने बॉयफ्रेंडसोबत हजेरी लावलीय.   

Thick Brush Stroke

रकुल प्रीत सिंहसोबत बॉयफ्रेंड 

Thick Brush Stroke