प्रियांका चोप्रा-निक दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत

रेड बॉडिकॉन ड्रेसमध्ये प्रियांकाने आपल्या अदा दाखवल्या आहेत

प्रियांका खूप स्टायलिश आहे

ती फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते

तिचे मोकळे केस, लाल लिपस्टीकने सर्वांना मोहित केले आहे

दोघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात

दोघेही नुकताच लंडनमध्ये सिटाडेलच्या प्रमोशनसाठी आले होते