प्रियांकाचा सिटाडेल चित्रपट सध्या चर्चेत आहे

तिने इन्स्टाला काही फोटोज शेअर करत Citadel has arrived in London… अशी कॅप्शन लिहिलीय

शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका फुल स्लिव्ह्जमध्ये दिसतेय

केसांचा बन आणि कानात नाजूक ईअरिंग्जने लक्ष वेधलं आहे