प्रिया बापटचे लूक ट्रान्सफर्मेशन अचंबित करणारं आहे.

प्रिया बापटने आपले लेटेस्ट फोटोज इन्स्टावर शेअर केले आहेत.

ग्रीन शेड असलेल्या लहेंग्यामध्ये प्रियाने आपला डान्सदेखील शूट केलाय.

तिच्या इन्स्टा अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळताहेत.