प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट सूत्रसंचालकदेखील आहे

तिने कुठेलही कपडे परिधान केले तरी ते शोभून दिसतात

मग ते वेस्टर्न असो वा पारंपरिक.

साडीत तर ती खूपच सुंदर दिसते.