पिवळया कपडयात ती लाजाळू दिसत आहे

ती म्‍हणाली, आराम, रिफ्रेश करा, रिचार्ज करा

तिला पाहून अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला

तीने पुस्‍तकांसोबत फोटो शेअर केले आहेत.

तीला पुस्‍तकांबरोबर वेळ घालवायला आवडते, असे ती म्‍हणाली.