मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा'तून घराघरांत पोहोचली.

Thick Brush Stroke

प्राजक्ताने जांभल्या रंगाच्या साडीसोबत रेड ब्लॉऊजमधील फोटो शेअर केलेत.

Thick Brush Stroke

प्राजक्ताचा मराठमोळा लूक कायमच चर्चेत येतोय.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

साडीवरील तिच्या भरजरी दागिन्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतलंय.

'प्राजक्तराज' मधील ती नवनवीन दागिने घालून फोटोशूट करत असते.   

Thick Brush Stroke

मनमोहक प्राजक्ता माळी

Thick Brush Stroke