प्राजक्ता माळीला पाहण्याचा मोह अनेकांना न आवरल्याचे चित्र काहीसे पहायला मिळते.

तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवर अनेक चाहते फिदा आहेत.

तिच्या सौंदर्याची भुरळ अनेंकांना पडली आहे. सध्या तिचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत आहे.

गुजरात विरूद्ध पंजाब या आयपीएल सामन्यातील एका फोटोमुळे प्राजक्ताच्या नावाची चर्चा रंगली आहे.

'प्राजक्ताला पाहून मन उडू उडू झालंय' अशी परिस्थिती अनेकांची होते.

क्रिकेटमध्ये अनेकदा नवनवीन अभिनेत्रींची चर्चा रंगलेली असते. प्राजक्तामुळे सध्या हार्दिक आणि शिखर चर्चेत आहे.

प्राजक्ताच्या नावावरुन एका क्रिकेट चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे.

समालोचक हार्दिक पंड्या आणि शिखर धवनला म्हणतो ती बघ 'प्राजक्ता' अशी कमेंट या फोटोवर आली आहे.

क्रिकेट असो वा चित्रपट सगळीकडे सध्या प्राजक्ताची चर्चा आहे.