'मौसम है आशिक़ाना'... म्हणत प्राजक्ताने लाजवाब फोटोशूट तिच्या इन्स्टावर शेअर केले आहे

प्राजक्ताच्या कलरफुल साडीतील ब्युटीफूल लूक पाहिलात का?

तिच्या अदानी चाहते देखील घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्राजक्ता माळी  ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.