पूजा सावंत नक्की एवढा मन लावून काय वाचतीये हा प्रश्न तुम्हालासुद्घा पडला असेल ना....

तर ती वाचतीये स्क्रीप्ट... पुढच्या शूटिंगची

तिची स्माईल एवढी सुंदर आहे की चाहत्यांना सहज घायाळ करते.

या फोटोंत तर ती अतिशय सुंदर दिसतीये.

भेटली तू पुन्हा चा दुसरा भाग येतोय की काय याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलीये.