हॉट पूजा गौरचे साडीतील सोज्वळ रूप पाहिले का ? 

 पूजा हिरव्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. 

पूजाने हेड ज्वेलरी परिधाण केली आहे.

पूजाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट येत आहेत.

पूजाचा साडीतील लूक खुलून दिसत आहे.