नोरा फतेही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकतीच ती मुंबईत स्पॉट झाली होती, एक व्हिडिओ समोर आलाय

या व्हिडिओमध्ये नोरा ऑल व्हाइट लूकमध्ये दिसली होती.