अभिनेत्री नेहा खानचं बोल्ड फोटोशूट पाहून आपली प्रतिक्रिया काय असेल?

नेहा खान तिच्या अशा फोटोशूटने चाहत्यांना घायाळ करत असते 

नेहा तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक असते

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.