नेहा धुपियाने झेब्रा स्ट्रीप पॅटर्न साडीतील फोटो शेअर केले आहेत. 

नेहा धूपिया ही स्वतःची एक फॅशन आयकॉन आहे, 

तिने फोटोंना Sunny shiny saree Sundays in… अशी कॅप्शन दिली आहे