केशरी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मृणालचा  समर लूक सर्वांनाच कूल करत आहे.

मृणाल ठाकूरने स्टार प्लसवरील खामोशियां या मालिकेमध्ये भूमिका करून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करत आहे

कुमकुम भाग्य या मालिकेतून मृणाल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.