मिथिला पालकरने नव्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत

गुलाबी मॅक्सी ड्रेसमध्ये मिथिलाचा नवा लुक  

या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे  

मिथिलाला 'कर्ली गर्ल' म्हणून ओळखतात

मुरांबा, कट्टी बट्टी यासह अन्य चित्रपटांमध्ये वेगवेळ्या भूमिका साकारल्या

'लिटिल थिंग्ज' या सिरीयलने वेगळी ओळख निर्माण केली