मीरा जगन्नाथ मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

येऊ कशी कशी मी नांदायला, आई कुठे काय करते अशा मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

ती बिग बॉस मराठीमध्येदेखील दिसली होती.

तिने फोटोंना 🌿असे कॅप्शन टाकले आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Stunning ❤️❤️,Beautiful 😍😍 अश्या कमेंट्स केल्या आहेत.