मराठी चित्रपटसृष्टीची कॅटरिना समजल्या जाणाऱ्या वैदहीने निळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत

या फोटोतील वैदहीच्या कातिल अदा सर्वांना मोहून टाकत आहेत.

वैदहीने  “Infinite Together” या कॅप्शन खाली हे फोटो शेअर केले आहेत.

मराठीतील आघाडीची ही सिनेतारका चित्रपटांसह सोशल मीडियामध्ये सुद्धा ॲक्टीव असते.

वैदहीचा स्टाईल सेन्ससुद्धा सर्वांना भावतो

तिच्या स्टाईल आणि अदांवर चाहते नेहमी फिदा असतात

ती कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्याने तिला मराठीतील कॅटरिना सुद्धा म्हटले जाते.

प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर अहमद खान यांनी तीला पहिल्यांदा कॅट हे नाव दिलं

मॉडर्न लूकसह ती पारंपरिक वेशात सुद्धा कडक दिसते.