मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे ‘मुरांबा’ मालिकेतून चाहत्यांच्या घराघरांत पोहोचलीय.  

Thick Brush Stroke

अभिनयासोबत स्मिता तिच्या सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Thick Brush Stroke

स्मिताने भर पावसात भिजून सुंदर फोटोशूट केलं आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

ब्लॅक कलरच्या प्रिंटेड साडीवर व्हाईट स्लिव्हलेस ब्लाऊज स्मिताने परिधान केलंय.

नदीच्या काठावरील एका खडकावर बसून स्मिताने फोटोला मनमोहक पोझ दिली आहे.

Thick Brush Stroke

फोटोला तिने 'Superb capture by...' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Thick Brush Stroke

कानात इअररिग्स, हातात ब्रेसलेट, लिपस्टिक आणि हलकासा मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

स्मिताने ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून पहिल्यांदा  पदार्पण केलं आहे.

Thick Brush Stroke