मराठी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या नवनविन लुकमुळे चर्चेत असते.

श्रुतीनने व्हाईट कलरच्या नेट साडीसोबत रेड कलरचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलेय.

तिचे निखळ हास्य आणि लाजणे आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले.

मोकळे केस, गळ्यात साजेशीर दागिना, हातात बांगड्या- अंगठी, कपाळावर टिकली, कानात इअररिग्स, मेकअपने लूक पूर्ण केलाय.  

श्रुतीने या फोटोला 'She never changed her smile, just what she smiles about' अशी कॅप्शन लिहिली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पडलाय.

श्रुतीला अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकारच्या साडीत पाहिले गेले आहे.

श्रुती ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून चर्चेत आली.