मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने निता अंबानींच्या कल्चरल सेन्टरच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.

या सोहळ्यात अमृताच्या ब्लॅक कलरच्या अनारकली डिपनेक ड्रेसनं चारचाँद लावले.

केसांचा अंबाडा, कानात इअररिग्स, गळ्यात मोत्याची माळ, लिपस्टिक आणि मेकअपने अमृताने लूक पूर्ण केलाय.

अमृताच्या ब्लॅक कलरच्या अनारकलीवर व्हाईट रंगाची डिझाईन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

अमृताच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

अमृता 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याने खूपच चर्चेत आली.

 हॉट अमृता