आपल्या बोलक्या डोळ्यांनी मानसी नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते.

मानसी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

मानसीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

व्हाईट टॉप ब्लू जिन्स आणि व्हाईट शुजमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.

मानसीचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत.

मानसीच्या कातील अदा चाहत्यांना वेड लावत आहेत.

मानसीच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.