गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

ती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते.

नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, डोक्यावर जरीचा फेटा, असा महाराष्ट्रीय लूक तिने केला आहे.

मानसीने चाहत्यांसाठी आपल्या महाराष्ट्रीय लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत 🚩असे कॅप्शन तिने फोटोंना दिले आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर ❤️❤️❤️झांसी की रानी। जय हो 🚩,एकदम झकास अश्या कमेंट्स केलेया आहेत.