श्वेता त्रिपाठी-शर्मा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

श्वेता च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब मालिका, चित्रपट रिलीज होत असतात.

तीचे चाहते तीला ‘वेब क्वीन’ असेही म्हणतात.

तीचा साडीतील हा स्टनिंग लूक पाहून चाहते तीच्या प्रेमात पडले आहेत.

सोशल मीडियावर तीचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.