करिश्माचा  देसी लूक पाहून चाहते घायाळ..

अभिनेत्री केशरी रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसत आहे.  

सुंदर लेहेंगा, करिश्मा आजूबाजूला फिरताना आणि पोज देताना दिसत आहे.  

फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात अभिनेत्री धुमाकूळ घालत आहे.  

फोटो पाहून चाहत्यांची मनं भारावून गेली आहेत.

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या ग्‍लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध आहे.

अभिनेत्रीचा ड्रेसिंग सेन्स तिच्या चाहत्यांना भुरळ पाडतो.

'नागिन' फेम करिश्मा लग्नापासून दूर आहे.  

अलिकडेच करिश्माची मैत्रीण दलजीत कौरच्या लग्नात दिसली