कलिंगड रक्तदाब नियंत्रणासाठी उपयोगी ठरत असल्याचे डॉक्टर सांगतात. 

कलिंगड मध्ये अधिक पाणी, कमी उष्मांक व अमायनो अॅसिड लक्षणीय प्रमाणात असते

 मधुमेहींसह सर्वांनीच कलिंगडाचे सेवन करायला हवे.

कलिंगडाच्या सेवनाने रक्तदाब काही प्रमाणात नियंत्रणास होण्यास मदत होते.

ह्रदयरोगासाठी कलिंगड उपयुक्त ठरते.