जानव्हीच्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांचा लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव.

या फोटोशूट मध्ये तिने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

जान्हवी तिच्या क्लासी लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय.

जान्हवी कपूरनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय

जान्हवी कपूरचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे  

जान्हवीने नुकतेच काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. 

जान्हवी कपूरचा घायाळ करणारा हॉट आणि ग्लॅमरस लूक