बॉलिवूडच्या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत जान्हवी कपूरचाही समावेश आहे. 

तिने ग्रीन बॅकलेस हाय स्लिट मध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर फ्रंट ओपन ड्रेसमध्ये दिसत आहे. 

त्यात जान्हवी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसली.

तिने फोटोंना 💚 हे कॅप्शन दिले आहे.

तिचे असे फोटो पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या जान्हवीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 

लवकरच ती ज्युनियर एनटीआरच्या 'एनटीआर ३०' चित्रपटात दिसणार आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर love💚,so pretty 💚💚 अशा कमेंट्स केल्या आहेत.