IPL 2023 :  आयपीएलच्या १६ व्या हंगामात  'हे' विक्रम निघाले मोडीत 

के.एल. राहूलचा विक्रम मोडत यशस्वी जैस्वालने १३ बॉलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावले

शुभमन गिलने ठोकली आयपीएलच्या हंगामात  सर्वाधिक अर्धशतके (४) \ शतके (३)  

आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार (३६)  डु प्लेसिसने लगावले.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २००+ धावा केल्या गेल्या

आयपीएलच्या १६ व्या हंगामात मुंबईने सर्वाधिक वेळा २०० धावांचे आव्हान पार केले

बेंगलोरच्या कोहली आणि मॅक्सवेल यांनी हंगामात  ९३९ धावांची भागिदारी केली

शुभमन गिलने विराट आणि केन विल्यमसनचा ३० धावांहून अधिक धावा करण्याचा विक्रम मोडला