काळ्या रंगाच्या कपडयात अमृताच्या आदा आणि तीच   

ब्लॅक ड्रेसमध्ये अमृता क्लासी दिसत आहे.

तिची ऑल-ब्लॅक साडी स्लीव्हलेस सॉलिड काळ्या ब्लाउजसह जोडलेली होती.  

 सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांमध्ये प्रिय अभिनेत्री आहे

अमृता कॅज्युअल पासून ते साडी लूक सुंदर आहेत.  

अमृता कॅज्युअल पासून ते साडी लूक सुंदर आहेत.  

अमृताने काळ्या रंगाच्या  साडीत सजून चाहत्‍यांची मने चोरली.

भारतीय वेशभूषेचा पाहायची असेल तर अमृताला पाहा