बॉलीवूडमध्ये एंट्री करणार्‍या अनेक कलाकारांनी म्युझिक अल्बमद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली

Thick Brush Stroke

दीपिका पदुकोन हिने हिमेश रेशमिया यांच्या ‘तेरा तेरा’ या म्युझिक अल्बममधून बॉलीवूड करिअरला सुरुवात केली

Thick Brush Stroke

विद्या बालनने ‘कभी आना तू मेरी’ अल्बममधून कारकिर्दीला सुरुवात केली 

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

प्रियांका चोप्राने पंजाबी गायक दलेर मेहंदी यांच्या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून बॉलीवूड पदार्पण केले

बिपाशा बसूने ‘तू कब ये जानेगी’ व्हिडीओ अल्बममधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती

Thick Brush Stroke

उर्वशी रौतेला हिने हनी सिंगच्या ‘लव डोस’ म्युझिक अल्बममधून कारकिर्दीस सुरुवात केली

Thick Brush Stroke

जॉन अब्राहम पहिल्यांदा जॅजी बी केच्या ‘सुरमा’ या व्हिडीओ अल्बममध्ये दिसला होता

Thick Brush Stroke