ऋता दुर्गुळे ही एक सुप्रसिद्द मराठी अभिनेत्री आहे. 

ऋता फुलपाखरू या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. 

तीने जांभळ्या रंगाची साडी घालून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खुप सुंदर दिसत आहे. 

ऋता सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तीचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. 

तीचे फोटो पाहून कुणी इतकं सुंदर कसं असू शकतं, अस तीचा एक चाहता कमेंट करुन म्हणतोय.