Heena Panchal : समुद्र किनाऱ्यावर आलंय गुलाबी वादळ..  

हिनाचा चेहरा आणि शरिरयष्‍टी मलायका अरोरा सारखीच आहे.

हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात स्‍पर्धक म्‍हणून सहभागी झाली होती.

हिना पांचाळन दाक्षिणात्‍य सिनेमांत काम केलं आहे.

हिनाच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्‍यांची संख्या खूप मोठी आहे.