प्राजक्ताची फुले ही कविता जणू त्यांनी तुझ्याच साठी लिहली असावी

प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत

प्राजक्ताचं हे मनमोहक सौदर्य पाहिलंत का? 

आपल्या साधेपणाने चाहत्यांना घायाळ करणारया प्राजक्ताने टाकलेल्या फोटोंना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे