गोऱ्या श्रीनिधीचा काळ्या साडीत नखरा.., हटेनात नजरा..

केजीएफ क्‍विन श्रीनिधीचे दाक्षिणात्‍य चित्रपटातून पदार्पण

सुपरहिट केजीएफ चित्रपटात श्रीनिधीच्या भूमिकने वेधले लक्ष

श्रीनिधीच्या फोटोंवर चाहत्‍यांच्या लाईक्‍सचा पाऊस पडत असतो.

श्रीनिधीच्या निरागस सौंदर्यावर चाहते फिदा