Thick Brush Stroke

माणिक (Ruby) हे लाल रंगाचे असते याला रत्नांचा राजा असेही म्हणतात

Thick Brush Stroke

मोती (Pearl) हे रत्न हा विचारांचा गोंधळ दूर करून मनाला शांती प्रदान करतो

Thick Brush Stroke

हीरा (Diamond) हे रत्न सर्वात कठीणतम खनिज असून वैभव, सुख, श्रूंगार, यांचे हे प्रतीक आहे.

Thick Brush Stroke

नीलम (Blue Sapphire) हे शनिरत्न असून हे जर लाभले तर रंकाचा राजा होतो परंतू लाभले नाही तर रंकाचा राजाही होतो

Thick Brush Stroke

पाचू (Emerald) हे मनमोहक हिरव्या रंगाचे रत्न आहे. हा व्यापारात नफा देतो नोकरीत बढती देतो

Thick Brush Stroke

पुखराज किंवा पुष्कराज (Yello Sapphire) हे गुरु रत्न असून पिवळ्या कण्हेरीच्या फुलाचे पुष्कराज रत्न सर्वोत्तम मानले जाते.

Thick Brush Stroke

पोवळे (Red Coral) हे रत्न मंगळदोष असणाऱ्यांनी वापरावे हे रत्न लाल किंवा नारंगी रंगात मिळते.

Thick Brush Stroke

गोमेद (Hessonite) हे रत्न गोमुत्राच्या रंगाप्रमाणे असते. हे राहुच्या अशुभ परिणामांपासून बचावासाठी घातले जाते

Thick Brush Stroke

लसण्या (Cat's Eye) हे हिरव्या भूरक्या छटेचे रत्न असते ते अतिशय सुंदर दिसते. याला केतू रत्न मानतात.