Thick Brush Stroke

पाचू हे बुध ग्रहाचे रत्न आहे. त्यामुळे हे बुधवारी धारण केले जाते

Thick Brush Stroke

बुध ग्रह हा करिअर-व्यवसाय मजबूत करण्यासाठी मानला जातो.

Thick Brush Stroke

बुध बलवान असेल तर व्यक्ती बुद्धीमान तसेच प्रभावी असते. मात्र बुध कमजोर असेल तर करिअर-व्यवसायात अडथळे येतात.

Thick Brush Stroke

त्यामुळे कमजोर बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी पाचू हे रत्न धारण करतात

Thick Brush Stroke

पाचू हा हिरव्या रंगाचा असतो. हा विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ असतो.

Thick Brush Stroke

पाचू रत्न कन्या आणि मिथून राशीच्या लोकांसाठी फलदायी असतो.

Thick Brush Stroke

कलाविश्वातील लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते.

Thick Brush Stroke

पाचू रत्न कमीत कमी साडेतीन ते साडेसहा कॅरेटचे खरेदी करावे आणि बुधवारी सुर्योदयावेळी घालावे

Thick Brush Stroke

पाचू रत्न धारण केल्याने एकाग्रता वाढते, मानसिक स्वास्थ चांगले राहते.

Thick Brush Stroke

पाचू उजव्या हाताच्या करंगळीत किंवा अनामिका करंगळी जवळच्या बोटात धारण करतात.