शाळेतील फेव्हरेट मास्तरीन... अक्षरा

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतून घरोघरी आबालवृद्धांमध्ये प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणारी शिवानी रांगोळे

किती गोड हसू गं तुझं, नादच खुळा...

थेट काळजातच.... 💘

शिवानी रांगोळे ही मराठी अभिनेत्री असून झी युंवा वाहिनीवरील 'बन मस्का' मध्ये तिने काम केले आहे.