अलीयाच्या या नखऱ्यांनी चाहते झालेत घायाळ

अलीया फर्निचरवाला आपल्या चाहत्यांसाठी असे नाटखट फोटो शेअर करत असते

 अलीया तिच्या फिटनेस बाबत खूप जागरूक असते

अलीयाला कार्स आवडतातच सोबत ती फुडीही आहे

अलीयाच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.