Thick Brush Stroke

लक्षणे : डोळे लाल होतात, डोळ्यातून सतत पाणी येते.

लक्षणे :  पापण्या एकमेकांना चिकटतात, दोन्ही डोळ्यांना सूज येते

Thick Brush Stroke

अशी घ्या काळजी : डोळ्याचा संसर्ग झाल्यास कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवावे.

Thick Brush Stroke

अशी घ्या काळजी : डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा.

Thick Brush Stroke

अशी घ्या काळजी : संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Thick Brush Stroke