बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सुपरस्टार्सची मुलगी असून ईशा अगदी साधे आयुष्य जगते.

एका मुलाखतीत, ईशाने ट्रेन आणि टॅक्सीने प्रवास केला  असल्याची माहिती दिली आहे.  

ईशाने डिपनेक ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

ईशाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.

मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, गळ्यात चार टाईपचे चेन लॉकेट, मेकअप आणि लिपस्टिने ईशाने लूक पूर्ण केलाय.