Chitrangda Singh Vintage notes 🖤

'हज़ारों ख्वैशीं ऐसी', 'देसी बॉयज', 'इंकार' आणि 'ये साली जिंदगी' यांसारख्या चित्रपटांत अभिनेत्री चित्रांगदा सिंगने काम केले आहे.

चित्रांगदा सिंग नेहमीच स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ती तिच्या ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असते.

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.

फोटोमध्ये चित्रांगदाने काळ्या रंगाचा नेटेड गिल्ट गाउन वनपीस परिधान केला आहे.

वयाच्या ४६व्या वर्षीही ती सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिने फोटोंना Vintage notes 🖤अशी कॅप्शन दिली आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Grogeous beauty ❤️❤️❤️❤️❤️,Queen ❤️ you look gorgeous अशा कमेंट्स केल्या आहेत.