बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्‍या चाहत्‍यांच्या संपर्कात असते. नुकतेच तीने नवे फोटो अपलोड केले आहेत.

मलायका अरोराचे स्‍टायलीश फोटोशूट पाहून चाहते फिदा..

मलायका फिटणेसबाबत खूप जागरूक असते. चाहते तीच्या फोटोंना लाईक्‍स करतात

मलायकाचे डार्क आयब्रोस आणि चेहऱ्यावर आलेली केसांची बट तीच्या सौंदर्यात चार चाँद लावतेय