बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर जर्मनीतील बर्लिनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

बर्लिनमधील एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो मलायका शेअर केले आहेत.

मलायका आणि अर्जुनने बर्लिनमधील एका लिफ्टमध्ये हॉट पोझ दिल्या आहेत.

फोटोला मलायकाने 'My Liftie series…. ' अशी कॅप्शन लिहिली आहे. 

 बर्लिनच्या पावसातील अर्जून कपूरचा एक क्षण

मलायका लिप्टमध्ये सेल्फी घेताना तर अर्जून ब्लॅक कलरच्या कोटात हॅडसम दिसला.

अर्जुन मलायकासोबत लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.