बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान लाईफटाईममध्ये असते.

शाहरुखची लाडकी सुहाना खान पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सुहाना आगामी 'द आर्चीज' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

याआधी प्रसिद्ध मेकअप ब्रँड Maybelline ने सुहानाला ब्रँड अॅम्बेसेडर बनविले.

लाल साडीत सुहाना लालपरी

Maybelline च्या कार्यक्रमात सुहानाने पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधला.

अचानक सुहाना एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर कशी बनली? याविषयी चाहते अनेक तर्क-वितर्क लावताहेत.

सुहाना परदेशात राहूनदेखील कधी- कधी साडीतील फोटो शेअर करत असते.