बिनधास्त, बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची एक वेगळी ओळख आहे.

Thick Brush Stroke

सध्या सई सुट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे.

Thick Brush Stroke

अभिनयासोबत सई तिच्या स्टायलिश हॉट फोटोंनी चर्चेत असते.

Thick Brush Stroke

सईने छोट्या पडद्यावरील 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.

Thick Brush Stroke

सईने कधी रस्त्यावर तर कधी जिन्यात उभारून फोटोला हॉट पोझ दिल्यात.

Thick Brush Stroke

सईने 'सनई चौघडे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा पाऊल टाकलं.  

Thick Brush Stroke

या फोटोला तिने 'Some touristy things !...' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Thick Brush Stroke